फक्त चेहरे शोधा

आतापर्यंत तुम्हाला गूगल सर्च कसे काम करते हे माहीत झालेच असेल , आता आपण गूगल च्या ईमेज सर्च बद्दल बोलूया ..
गूगल ईमेज सर्च हे फक्त नावावरून ईमेजेस सर्च करते . आता उदाहरण घ्या जर का तुम्ही "Gates" या नावाने "Google Image Search" केले तर तुम्हाला खालील चित्रे अपेक्षीत असतील -
  1. आपल्या घरचे गेट
  2. माइक्रोसॉफ्टचा जनक "Bill Gates".
परंतु जर का तुम्हाला "Gates" या शब्दाचे नुसते "चेहरे असणारी चित्रे पाहिजे असतील" तर... तुम्ही खाली दिल्याप्रमाणे स्टेप्स वापरा -

नेहमीच गूगल ईमेज Search
आता तुम्ही या ईमेज च्या पानाचा URL पहा . [ URL : अड्रेस बार मध्ये असणारा अड्रेस ] आणि त्या URL च्या शेवटी फक्त खालील शब्द Paste करा.
&imgtype=face
बस्स आणि Enter Key प्रेस करा. आता तुम्हाला सर्व चेहेरे असणार्‍या ईमेजेस दिसतील .वरील कमाण्ड paste केल्यावर तुम्हाला अश्या प्रकारच्या ईमेजेस दिसतील
फेस Recognization चे आधुनीक टेक्निक वापरुन गूगल ने ही system तयार केली आहे .
तसेच तुम्हाला प्रत्येक वेळेस हे copy - paste टाळायचे असेल तर तुम्ही खाली दाखविल्याप्रमाणे डाइरेक्ट face शब्दावरच क्लिक करा . परंतु एकदा ट्राइ करून पहा

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments :

Mahendra Kulkarni said...

छान माहिती आहे.

Admin said...

धन्यवाद काका !!!!