गोष्ट ट्रोजन हॉर्सची [ Story of Trojan Horse ]

कधी एके काळी ग्रीस मध्ये एक पौराणिक शहर होते ट्रॉय .हे शहर अशियाच्या नजदिक आणि समुद्रच्या काठी वसलेले आनंदी शहर होते .ग्रीस मधील स्पार्टा शहराच्या नजदिक .वसलेल्या या शहरात खूप हौशी लोक राहत असत .
त्या काळात ट्रॉय मधील लोक आपल्या शहराला सुरक्षीत करण्यासाठी सौरक्षक भीत उभारत असत , या भिंती कैक फुट उंच असत , म्हणजे जवळपास २०-५० फूत.य साव भिंतीना वरुन खिडक्या असत की जेणेकरून ते आपल्या सीमेचे रक्षण करू शकतील .या खिडक्यांवर पहारेकरी २४ तास पहारा देण्यात दक्ष असत . या सौरक्षण भिंती फक्त युद्धाच्याच वेळेला उघडत असत आणि राज्यातील लोकाना आत बाहेर  जाण्यासाठीच ते सौरक्षक दरवाजे उघडत .

पौराणीक पुराणाच्या मते ट्रॉय शहराला कमीत कमी १५ वर्षे तरी कोणत्याही राज्यापासून भीती नव्हती . वर्षानुवर्षे ग्रीक लोक ट्रॉय शहरावर आक्रमण करत आणि वर्षानुवर्षे ट्रॉय आणि ग्रीक शहरात युध्ये चालत आणि परिणामी कोणताही पक्ष जिंकत नसे कारण ट्रॉय सैन्य ग्रीक सैनिकाना पळवून लावण्यात असमर्थ असत आणि ग्रीक सैन्य तटबंदी तोडण्यात असमर्थ असे

एके दिवशी ग्रीक सेनेचा सेनापतीने एक युक्ती वापरली " जर का आपण वर्षानुवर्षे शक्तीचा वापर करत असूनही ट्रॉय शहर जिंकता येत नाही मग त्यासाठी युक्ती वापरलेली कधीही चांगली. " आपण असे करूया की ट्रॉय राज्याला भेट देऊया. आणि त्यानी सुतरांच्या कडून सुबक नक्षी असलेला उंचच उंच घोडा बनवून घेतला की ज्यामध्ये ३० - ४० सैन्याची तुकडी बसू शकेल . आणि ग्रीक सेनापटीने ट्रॉयला खलिता पाठविला की "आता पुरे झाले आणि ही भेट स्वीकारा आणि आम्ही युध्य समाप्तीची घोषणा करत आहे

आणि त्यानी तो घोडा ट्रॉय शहराच्या तटबंदी समोर ठेवला . ट्रॉय शहरात आनंदाचे वारे पसरले आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले. सर्वत्र मिठाई वाटन्यात  आली .परंतु काही पंडीताच्या मते हे भविष्यात येणार्‍या संकटचे प्रतीक आहे त्यांच्या मते हा घोडा तटबंदी समोरच जाळला पाहिजे ,परंतु "हाय रे हाय ट्रॉय" त्यांच्या मते घोडा हा आपल्या विजयाचे प्रतीक आहे आणि तो आपल्या राज्यात "विजयाचे प्रतीक म्हणून त्या घोड्याला जतन कौन ठेवले पाहीजे . एकमताने निर्णय झाला की तो घोडा आपल्या राज्याची शोभा वाढवेल म्हणून त्याला "शहराच्या मध्यभागी ठेवण्यात आले . अस्सल नक्षीकाम आणि नयनरम्य पायर्‍या असलेला घोडाचा त्यांचे भविष्य धोक्यात आणेल याची कोणाला भनकही नव्हती .

आणि ठरल्याप्रमाणे त्या घोड्यातील सैन्य मध्यरात्री घोड्यातून बाहेर आले आणि त्यानी तटबंदिचा दरवाजा उघडला आणि बाहेर उभे असणार्‍या ग्रीक सैन्याने एका रात्रीत ट्रॉय शहर काबीज केले .

तोच ट्रोजन हॉर्स हा आता एक नावाजलेला कंप्यूटर  Virus आहे की जो तुमच्या कंप्यूटरमधे तुमच्या नकळत येतो आणि तुमच्या संगणकाचे एकेक सॉफ्टवेर निकामी करून टाकतो

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

7 comments :

Deepak Parulekar said...

Dude! I hope your post and blog doesn't contain the Trojan !!!!! hahahaa

Regards
Deepak Parulekar
Mumbai.

Admin said...

@ दीपू परुळेकर :
धन्यवाद !!!!

Globe Treader™ - © Kiran Ghag said...

trojen horse it not "one" virus. its a genre of virii.

Anonymous said...

ट्राय हे शहर व्यापारातून आलेल्या संपन्नतेमुळे नेहमीच आक्रमकांचे लक्ष्य राहिले होते हा इतिहास आहे

Admin said...

अगदी बरोबर !!! ट्रॉय शहरात असलेल्या संपन्नतेमुळे या शहराला अनेक धोके निर्माण झाले , त्यांनी प्रतिकार सुधा केला परंतु म्हणतात ना "शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ" त्याप्रामने केवळ त्यांच्या एका चुकीमुळे त्यांना राज्य गमवायची वेळ आली

SAINATH said...

Mitra Dhanywaad!!!! True story aahe majhya pc madhe suddha majhya mitrane majhyanakalat email ne trojan horse pathavla aani majhya pc chi sampurna vaat lavli majhe FB, orkut, gmail, etc ... che passwords tyane majhya nakalat hack kele... :P

Thx for that,....

Admin said...

धन्यवाद साईनाथ - ब्लॉगवर स्वागत