नकळत पैसा कमवा !!!!

काय ??? पोस्टचे नाव ऐकून आश्चर्य वाटले . हो !! हो !! मी बरोबरच लिहिले आहे , "तुमच्या नकळत पैसा कमवा !!!!" म्हणजे " अपना सपना Money Money " , या मायाजलावर भटकंती करताना मला एक Site सापडली त्यात एक पानाचे Heading होते "Easiest Ways to Make Money Online While स्लीपिंग" म्हटल जरा पाहाव काय आहे ते !!
तेव्हा मला कळल "Document , Video , Audio , PDF " यांच्यापासून सुधा अर्थ मिळविले जाऊ शकते .
कसे काय ?
तुम्ही एकच काम करायचे -
  • Ziddu साईटवर तुमचे Photo , Video , पीडीऍफ़ , आणि इतर Document Upload करुण ठेवायची .
  • तुम्हाला ती फाइल Download करण्यासाठी एक "Download Link " मिळेल .
  • ती Download लिंक फ़क्त शेयर करायची .
Ziddu.com provides you World's Leading Image,Video,Audio and Document Sharing Portal. Its fast and easy.Only people knowing the exact download URL are able to download your file. Regiter, upload files, get a unique link to each separate file and share the link to anyone to download.
जोईन व्हायचे खालील Banner वर क्लिक करा .

Calculation :
10000     Unique Downloads: $10
50000     Unique Downloads: $50
100000   Unique Downloads: $100   USD
500000   Unique Downloads: $500   USD
1000000 Unique Downloads: $1000 USD
तुम्ही ती लिंक ईमेल ने सुधा पाठऊ  शकता , तसेच Orkut , Facebook सारख्या Social बुकमार्किंग साईट वर ती लिंक जोडायची बस . तुम्ही या साईटवर  कोणतीही फाइल स्टरे करू शकता . आणि मुख्य बाब म्हणजे तुम्ही कोणत्याही साईट चे मालक नसाल तरीही तुम्ही पैसे कमाऊ शकता .

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

3 comments :

sujya said...

I will try.

Anonymous said...

tumhi tumach navva itar details ithe dilele nahit...mhanaje kahitari ghol ahe.

Admin said...

काहीही घोळ नाही : details पहायला येथे जावा-
http://www.c4learn.com/p/about-us.html