ब्लॉगरमध्ये सुधा आलाय स्टॅट-काउंटर ???

प्रत्येक वेळेस आम्ही कसे निराळे हे पुन्हा एकदा गूगल ने प्रुव केले आहे , वर्डप्रेस मध्ये असणारी Individual post stat counter आता गूगलच्या ब्लॉगर मध्ये सुधा आपणास उपलब्ध होईल .गूगल analytics हा गूगल टूल फारच उपयोगी आहे , त्या मध्ये मिळणार्‍या सर्व सुविधा तुम्हाला आता तुमच्याच ब्लॉगर Dashboard मध्ये तुम्हाला मिळतील. तुमच्या ब्लॉगर dashboard मध्ये तुम्हाला एक नवीन तब दिसेल "Stat" नावाचा... या मध्ये तुम्हाला खालील सुविधा मिळतील -

[ Blogger Stats is a new perk that's immediately available to all public Blogger blogs. Starting now, users can head on over to the new 'Stats' section by going to draft.blogger.com. A 'Now' tab displays a near real-time overview of which posts are the most popular, where visitors are coming from geologically, and from which traffic source ]
  1. प्रत्येक पोस्टच्या विज़िट्स
  2. दिवसभरातील एकूण विज़िट्स
  3. ट्रॅफिक 
  4. विज़िटर ची Place

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

6 comments :

अपर्णा said...

good info...but I still dont see it for mine...Is there a place to activate it or something like that??

Thanks.

Aparna

Admin said...

ब्लॉगर स्टॅट हा तुमच्याच डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला दिसेल त्या साठी कोणतेही सेट्टिंग करावयास लागत नाही , Stat तो दिसत नसल्यास तुम्ही गूगल च्या Help Desk वर तो प्रश्न विचारू शकता, मी तुमच्या तर्फे ती तक्रार गूगल ला पाठविली आहे , उत्तर मिळाल्यावर तुम्हाला सांगतो.

अपर्णा said...

अच्छा मी गुगलबाबांना विचारुन पाहाते...धन्यवाद.

ABHIPRERNA said...

माझे पेपल अकाउट आहे. पण ते सुरु कसे करावे. ते कळत नाही.किवा ते वाप्रावे कसे या बाबत आपण काही सागु शकाल का.या बाबत सविस्तर कळवाल का.

ABHIPRERNA said...

माझे पेपल अकाउट आहे. पण ते सुरु कसे करावे. ते कळत नाही.किवा ते वाप्रावे कसे या बाबत आपण काही सागु शकाल का.या बाबत सविस्तर कळवाल का.

Admin said...

@ Abhiprerna
मी याविषयी नक्कीच लिहीन , परंतु http://www.mahalo.com/how-to-use-paypal-basics-and-beyond या दुव्यावर जाउन तुम्ही पेपल कसे काम करते आणि याचा वापर कसा करावा हे तुम्ही निश्चित्च शिकू शकता