एकाच वेळी अनेक फाईलची नावे बदला !!!

जर का तुम्ही कॅमेर्‍यामधून फोटो तुमच्या PC वर घेतले तर तुम्हाला बर्‍याच वेळेला त्या फोटोंची नावे D1234223,D1234224 अशा प्रकारची दिसतील परंतु तुम्हाला या सर्व फोटो साठी जर एकाच नावाची सीरीस हवी असेल तर मात्र तुम्हाला प्रत्येक फोटोचे नाव बदल्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. [ समजा तुम्हाला प्रत्येक फोटोला "Summer 2010" असे नाव द्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स वापरु शकता-

[Open the folder in which your to-be renamed files are. Select the files you want to rename. If the files are not adjacent, hold down CTRL and click on the files you want to rename. Click on File and then Rename Type the new name and hit Enter. ]

  1. प्रथम तुम्ही नाव बदलत असणार्‍या फोटोचा फोल्डर ओपन करा.
  2. ज्या फोटोंचे नाव बदलवायाचे आहे त्याना सिलेक्ट करा. [ जर फोटो एका खाली एक नसतील तर Ctr दाबून तुम्हाला हवे असणारे फोटो Select करा. ]
  3. नंतर माउसवर  Right Click दाबून "Rename" वर क्लिक करा.
  4. तुम्हाला हवे असणारे नाव टाइप करा आणि Enter बटन दाबा.
अशाप्रकारे तुम्ही Multiple फोटोला एकाच नाव देऊ शकता. [ समजा तुम्ही ३ फोटोंची नावे बदलली तर त्यांची नवी अनुक्रमे अशी असतील - Summer2010(1) , Summer2010(2) , Summer2010(3)

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments :

Anonymous said...

nt much useful...
we usually want names like "file001","file002","file003" nt file(1),file(2),file(3)

Admin said...

@.Anonymous
जर का तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फाइल ची नावे पाहिजे असतील तर तुम्ही हे सॉफ्टवेर डाउनलोड करू शकता - http://www.filerenamer.net/file-rename-download.html
येथील टूलचा वापर करून तुम्ही कोणत्याही फोर्मट मध्ये फाइलचे नाव बदलू शकता.