वैदिक गणित : २५ ते ५० मधील कुठलाही वर्ग तोंडी सांगा !!!

वैदिक गणित : २५ ते ५० मधील कुठलाही वर्ग तोंडी सांगा !!! [ Vedic Mathematics Tutorial ]

कृपया लक्ष द्या !!!
  1. या पद्धतीच वापर करुण २५ ते ५० मधील कुठल्याही संख्येचा वर्ग काढू शकता .....फ़क्त तुम्हाला १ ते २५ चे वर्ग माहीत पाहिजे
  2. कुठल्याही २५ ते ५० मधील संखेचा वर्ग ४ अंकीच असणार आहे
  3. आपले उत्तर YYXX असे असणार आहे .

स्टेप 1 : 
ज्या संख्येचा वर्ग काढायचा आहे ती संख्या ५० पेक्षा कितीने लहान आहे ते शोधा .
स्टेप २ :
जेवढ्या किमतीने लहान आहे त्या संख्येच वर्ग करा .(म्हणजे  XX  )
स्टेप 3 :
आता ती संख्या २५ पेक्षा कितीने मोठी आहे ते पहा आणि YY च्या जागी लिहा .

उदहारण १ : ४४ चा वर्ग काढ़ने
  1. ४४ ही संख्या ५० पेक्षा ६ ने छोटी आहे त्यामुले त्याचा वर्ग करा आणि XX च्या जागी लिहा .
  2. २५ पेक्षा ही संख्या १९ ने मोठी आहे त्यामुले ती संख्या YY च्या जागी लिहा .
  3. म्हणून ४४ चा वर्ग १९३६ आहे .
उदहारण २  : ४७  चा वर्ग काढ़ने
  1. ४७ ही संख्या ५० पेक्षा ३  ने छोटी आहे त्यामुले त्याचा वर्ग करा आणि XX च्या जागी लिहा .(म्हणजे ०९ )
  2. २५ पेक्षा ही संख्या २२  ने मोठी आहे त्यामुले ती संख्या YY च्या जागी लिहा .
  3. म्हणून ४७  चा वर्ग २२०९  आहे .
उदहारण  ३ : ३८
समजा संख्येचा वर्ग ३ अंकी संख्या आली तर त्याच्या मधील फ़क्त शेवटचे दोन अंकच घ्यावे .
समजा ३८
  1. ५० पेक्षा १२ नी कमी त्यामुले वर्ग १४४ 
  2. फ़क्त ४४ XX च्या जागी घ्यावे .
  3. ३८ हा १३ नी २५ पेक्षा मोठा आहे त्यामध्ये १४४ मधील १ मिळवावा .
  4. त्यामुले १३ ऐवजी १४ लिहावे .

About Pritesh Taral

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

6 comments :

Anonymous said...

kahi tari chukatay 38 ,33
karun bagha

Anonymous said...

kahi tari chukatay 38,33
karun bagha

Pritesh Taral said...

@anonymous
समजा संख्येचा वर्ग ३ अंकी संख्या आली तर त्याच्या मधील फ़क्त शेवटचे दोन अंकच घ्यावे .

समजा ३८

1. ५० पेक्षा १२ नी कमी त्यामुले वर्ग १४४
2. फ़क्त ४४ XX च्या जागी घ्यावे .
3. ३८ हा १३ नी २५ पेक्षा मोठा आहे त्यामध्ये १४४ मधील १ मिळवावा .
4. त्यामुले १३ ऐवजी १४ लिहावे .

Mallinath said...

एकोत्री पाठ असली की एक ते शंभर पर्यंतच्या अंकांचे वर्ग क्षणार्धात सांगता येतात वैदिक गणिताची अजिबात गरज नाही. एकोत्री दोन दिवसात पाठ होते.--मल्लीनाथ

Pritesh Taral said...

पाठ करुण करुण १०० पर्यंत पाठ करू , २०० पर्यंत करू , परंतु ते किती दिवस लक्षात ठेवणार ? त्यापेक्षा अश्या वैदिक त्रिक्क्स लक्षात ठेवलेले कधीही चांगलेच , वर्गच नाही तर अनेक गणिती आकडेमोड आपण करू शकतो , त्या मी लवकरच पोस्ट करणारआहे

मल्लीनाथ said...

वैदिक ट्रिक्स किती दिवस लक्षात राहणार? त्यापेक्षा लहानपणी एकदा पाढे पाठ झाले की जन्मभर बघायला नको.