शेवटी ५ असलेल्या संख्येचा वर्ग लगेच सांगा ?

समजा कोणत्याही संख्येच्या शेवटी ५ असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढावा . 
उत्तर : 
 स्टेप १ :
समजा तुम्हाला ६५ चा वर्ग काढायचा असेल तर ५ च्या आधीची संख्या घ्यावी ( येथे ६ )
स्टेप 2 :
त्या संख्येचा आणि त्याच्या नंतरच्या संखेचा गुणाकार करावा . ( येथे ६ x ७  = ४२ )
स्टेप 3 :
या उत्तराच्या शेवटी २५ अकड़ा लिहा म्हणजे ४२२५ हे उत्तर  

About Pritesh Taral

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :