नेटचा स्पीड २०% नी वाढवा ?
थेओरी :
- विंडो XP मध्ये विंडो अपडेट साठी , तसेच Spyware चेक करण्यासाठी २०% bandwidth राखून ठेवलेली असते .
- या प्रोग्रामचा वापर करुण आपण Internet चा स्पीड २०% नी वाढवू शकतो
- समजा तुमचे स्पीड १०० kbps आहे तर तुम्हाला अतिरिक्त २० kbps स्पीड एक्स्ट्रा मिळू शकेल .
- स्टार्ट वर क्लिक करा
- Run वर क्लिक करा
- gpedit.msc टाइप करा आणि OK प्रेस करा
- डाव्या कॉलममध्ये Administrative Templates वर डबल क्लिक करा
- आता उजव्या कॉलममध्ये Network वर डबल क्लिक करा .
- QoS Packet Scheduler वर क्लिक करा
- Limit Reservable Bandwidth वर क्लिक करा
- enabled box वर टिचकी दया
- Bandwidth limit % 0 करा .आणि OK म्हणा .
6 comments :
Thank you guruji. Khupach chan mahiti dili.
Plz tell us how to do this in VISTA?
Thank you.
@ classicmarathi -
Vista Home and Home Premium does not support gpedit.msc command . But Other Versions of vista have gpedit.msc
@ravindra
Thanks , Vaprun Pahilee ka tee command ?
sahi hain Guru...barech diwasat kide kele navate mhanun aawadali command....Great find....Thanks...
सहीच रे भाऊ.. एकदम मस्त माहिती आहे.. कीप इट अप..
- विशल्या!
Post a Comment