अस्तेरपिक्स : जुन्या Related ब्लॉग पोस्टचे Widget

Blogger मित्रहो ...
तुम्ही जर का PROFFESIONAL ब्लॉगर असाल आणि तुम्हाला तुमच्या ब्लॉग वरील Reader जर तुमच्या ब्लॉग वर जास्त वेळ Engage ठेवायचे असेल तर तुम्हाला प्रथम तुमच्या ब्लोगचा आराखडा बदलावा लागेल , म्हणजे तुमच्या ब्लोगच्या Visits वाढतील आणि तुमचे ad Impressions वाढतील , जेणेकरून तुमचा ad Revenue सुधा वाढेल .
आराखडा म्हणजे -
  • तुमच्या Template चा Load Time कमी करने .
  • तुमच्या नवीनतम पोस्ट मध्ये जुन्या संदर्भीत पोस्टची Link देणे.
Related Post बद्दल तुम्ही एकलेच असेल , तुमच्या ब्लॉग Reader ला खेळते ठेवण्यासाठी आतापर्यंत आपण LinkWithin चा सहारा घेत होतो . परंतु त्याचा तोटा असा आहे की तुम्ही लिहिलेल्या post शी related पोस्ट न दाखवता कोणतेही Random पोस्ट Thumbnail view मध्ये दाखविली जाते तसेच Blogger template चा "Load टाइम" वाढतो ,म्हणजे तुम्हाला ब्लोगचे पान लोड करावयास लागणारा वेळ वाढतो .इंटरनेटचे Speed कमी असणाऱ्या वाचकांचा वाचनातील Interest कमी होतो .त्याचे तोटे लक्षात घेउन आता "Asterpix SearchLight".हे नविन साधन अस्तित्वात आलेले आहे .
हे Widget तुमच्या ब्लॉगवर चिकटविल्यावर ते प्रत्येक post मधील Keyword शोधते आणि त्याच्याशी जास्तिक जास्त Related असणारे Post दाखवते 
Asterpix is basically a search widget that once installed in your blog fits around your blog posts and grabs the keywords from the content being read and shows the possible search terms that readers might go for to see more relevant content from your blog.

आणि हो ....
 आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये Adsense account सुधा enable करता येते म्हणजे जर तुमच्याकडे Adsense Account असेल तर तुम्ही एक्स्ट्रा Income सुधा कमाऊ शकता .

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :