ब्लोगच्या पोस्ट वर Voting पोल कसे टाकावे !!!!

ब्लॉगर मध्ये Sidebar मध्ये Voting Poll टाकायची सुविधा आहे परंतु जर का तुम्हाला ब्लोगच्या पोस्ट मध्ये Poll टाकायचे असतील तर कोणतीही सुविधा नाही , तेव्हा खाली दिल्याप्रमाने स्टेप follow केल्यावर तुम्ही Post मध्ये Voting पोल ताकू शकता.
१. सर्वप्रथम ब्लोगच्या साइड बार मध्ये Voting Poll तयार करा . आणि त्याला इंग्रजी नाव दया . [ Poll No 1 ]
२.ब्लोगची पोस्ट save करा .
3.आता तुमचा ब्लॉग दुसरया Tab मध्ये Open करा .
4.Browser च्या Menubar मध्ये Page Source वर क्लिक करा . तेव्हा तुम्हाला त्या पेज चा "Source Code " दिसेल .
५.Edit -> Find वर क्लिक करा .
६.तुमच्या Poll चे नाव टाइप करा आणि Poll चे नाव Search करा .
७.नाव सापडल्या वर त्याखाली 
<ifrme
पासुन
/ifrme>
पर्यंतचा पूर्ण code कॉपी करा .
८. आणि तो Code तुमच्या blog पोस्ट मध्ये टाका .
उदाहरण :

About Pritesh Taral

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments :

Unknown said...

मनापासून धन्यवाद! मला इंटरनेट बाबत जे हवं असतं ते नेहमीच असं अनपेक्षीत रितीने प्राप्त होतं! पुन्हा एकदा आभार!

Pritesh Taral said...

धन्यवाद रोहन !!!