Microsoft वर्ड मध्ये pdf बनवा !!!

PDF : Portable Document Format (पोर्टेबल डॉक.फॉर्मेट )
पीडीऍफ़ तयार करण्यासाठी गूगल डॉकचा वापर करावा लागतो हे आपल्याला माहित आहे आणि या संदर्भात बर्याच पोस्ट सुधा लिहिल्या गेल्या आहेत .परंतु आता आपण वर्ड मध्ये PDF कसे तयार करावे या संदर्भात पाहणार आहेत . पीडीऍफ़ तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Microsoft Office चे add - On टूल डाउनलोड करावा लागेल .टूल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा . या पानावर तुम्ही Download बटनावर क्लिक करा . सॉफ्टवेर डाउनलोड केल्यावर त्यावर Double क्लिक करून तुमच्या computer वर Install करा .सॉफ्टवेर इन्स्टाल केल्यावर ,
  1. वर्ड ओपन करा .
  2. तुम्ही आधी तयार केलेली फाइल ओपन करा .
  3. त्याला खाली दाखवल्या प्रमाणे "Find add - Ins for Other Document Format " वर क्लिक करा 
  4. तुम्हाला पीडीऍफ़ ज्या फोल्डर मध्ये save करायची आहे त्या फोल्डर चा पाथ Enter करा .

About Pritesh Taral

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :