फोल्डर १००% प्राइवेट करा


फोल्डर १००% प्राइवेट करा
  1. तुमच्या कंप्यूटरवर बरेचजण कम करत असतील तर , आपल्याला आपल्या प्राइवेट फाइल्स प्रोटेक्ट कराव्या वाटतात .
  2. परंतु अशा वेळेस आपल्या फाइल्स Hide करण्याशिवाय पर्याय नसतो .
  3. तरीसुधा Folder option मध्ये जाउन View Hide Files Option एनेबल केला असता आपल्या फाइल्स Access केल्या जाऊ शकतात .
  4. तेव्हा MS -DOS मध्ये attrib कमांडचा वापर करुण आपण फोल्डरला अशा पद्धतीने Hide करू शकता की , तो फोल्डर काहीही केले तरी कोणाला सापडणार नाही .
Command कशी वापरावी ?
1 .  स्टार्ट वर क्लिक करा
२ . रनवर  क्लिक करा .
३ . तेथे cmd टाइप करा .
४ .  समजा तुम्हाला डी ड्राइव वरील फाइल Hide करायची असेल तर D : टाइप करा तेव्हा तुम्हाला नवीन लाइन वर D:\> अशी सुरुवात दिसेल
५ . समजा abc नावाचा फोल्डर तुम्हाला हाइड करायचा असेल तर  D :\> attrib +s +h +r abc  टाइप  करा 
६. तुमची डी drive वरील फ़ाइल Hide होइल ,  Folder option मध्ये जाउन View Hide Files Option एनेबल केला असतासुधा आपल्या फाइल्स Access केल्या जाऊ शकणार नाहीत.
७ . फोल्डर पुन्हा पाहण्यासाठी  D :\> attrib -s -h -r abc  टाइप  करा , तुमचा फोल्डर पुन्हा दिसेल .

About Pritesh Taral

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :