गूगल मध्ये चांगल्या पद्धतीने कसे सर्च करावे ?

गूगल मध्ये चांगल्या पद्धतीने कसे सर्च करावे ?

सर्वप्रथम गूगल हे एक सर्च इंजीन आहे , त्यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहीती मिळू शकते तुम्ही फ़क्त Keyword व्यवस्थीत ताईप करायला हवा .
 सर्वप्रथम Google चे ऑपरेटर कोणकोणते आहे ते आपण समजुन घेऊ -
१ . define :
  • Define ओपेरटर हा कुठल्याही शब्दाची व्याख्या सांगतो .
  • Google च्या सर्च बारमध्ये define टाइप करा आणी Keyword लिहा.
  • उदहारण : खालील शब्द टाकल्यावर तुम्हाला Computer ची व्याख्या शोधता येइल
define : Computer
 २ . info :
  • info ओपेरटर तुम्हाला कुठल्याही वेबसाईटची माहीती देइल
  • उदहारण : 
info:http://gavachakatta.blogspot.com
३. site :
  • हा ओपेरटर तुम्हाला पूर्ण महाजालावर आनी तुमच्या साईटला जोडलेल्या links तुम्हाला दाखवेल 
  • उदहारण : 
site : www.c4learn.blogspot.com
४. link : तुमच्या साईटला जोडलेल्या Backlinks दाखवेल ,
link : www.c4learn.blogspot.com

About Pritesh Taral

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :