ई-मेल ला PDF मध्ये Save करा !!!

समजा तुम्हाला एखादा ईमेल आला असेल आणि तो तुम्हाला जर का त्या ईमेल ला PDF मध्ये Save करायचे असेल तुम्ही काय कराल ? एखादे महत्वाचे कागदपत्र तसेच तुमच्या मित्रांनी पाठवीलेली Scraps तसेच ईतर अनेक प्रकारची Documents तुमच्या ईमेल मध्ये पडून असतील तर तुम्ही त्या Document ला PDF मध्ये Store करून त्याला जतन करू शकता तेही अगदी २ मिनिटात .....कसे ? तुम्हीच पहा ...
स्टेप १ :
सर्व प्रथम तुम्ही तुम्हाला जतन करू वाटणारा Email निवडा .
स्टेप २ :
तुम्हाला हवा असणारा ई-मेल ओपन करा . [ येथे Puzzle हे मी निवड्लेल्या ईमेल चे नाव आहे ]

तुम्ही निवडलेला ईमेल उघडल्यावर तो तुम्हाला असा दिसेल , तेव्हा लाल रंगाच्या चौकोनात दाखवल्याप्रमाणे "Create a Document" या लिंक वर क्लिक करा. तुमचा ई-मेल हा गूगलच्याच "Google Documents" मध्ये ओपन होईल
स्टेप ३ :
उघडलेले गूगल डॉक्युमेंट .
स्टेप ४ :
तुम्ही आता फक्त File -> Download As -> PDF वर क्लिक करा , तुमचा ई मेल PDF मध्ये Save होईल.

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :