तुमच्या ब्लॉगवर नुकत्याच प्रकाशित नोंदी दाखवा !!!

ब्लॉगवर आजवर अनेक Widgets आली की ज्याद्वारे आपण ब्लॉगवर नुकत्याच प्रकाशित झालेल्या नोंदी दाखवू शकतो , परंतु आज मी आपणास Feedburner चा कोड वापरुन रीसेंट पोस्ट नोंदी तुमच्या ब्लॉगवर कश्या प्रकारे दाखविता येईल ते पाहू.
स्टेप १ : सर्वप्रथम तुमच्या ब्लॉग वर Log In व्हा !! [www.blogger.com]
स्टेप २ : आता तुमच्या डॅशबॉर्ड मध्ये Design -> Page Element वर क्लिक करा .
स्टेप ३ : आता "HTML/JavaScrip" सेलेक्ट करा
स्टेप ४ : आता खाली दिलेला कोड कॉपी करा आणि पेस्ट करा.
<script style='text/javascript' src='http://blogergadgets.googlecode.com/files/recentpostswidgetv1.js'>
</script>
<script style='text/javascript'>
var numposts = 25;
var showpostdate = false;
var showpostsummary = false;
var numchars = 100;
</script>
<script src='http://gavachakatta.blogspot.com/feeds/posts/default?orderby=published&alt=json-in-script&callback=showrecentposts'>
</script>

"http://gavachakatta.blogspot.com/" हे नाव बदलून तुमच्या ब्लॉग चे नाव टाका.
उदहारण :

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :