खूप मोठा पासवर्ड कसा लक्षात ठेवावा ??

सर्व साधारणपणे आपल्यासारखे ब्लॉगर्स जीमेल चा पासवर्ड म्हणून खालील बाबींचा वापर करतात -
  • एखादा फोन नंबर
  • दहा-बारा अंकी एखादा आपल्याशी निगडीत असणारा शब्द
  • आपल्या कोणत्यातरी परीक्षेचा Exam Seat Number
जनरली कोणीही १०-१२ पेक्षा जास्त अंकी पासवर्ड टाकत नाही .तसेच अर्तहीन पासवर्ड सुधा टाकत नाही कारण तो वाचायला किवा लक्षात ठेवायला अवघड असतो
स्टेप १: तुम्हाला हवा असणारा १५-२० अंकी पासवर्ड www.google.com च्या सर्च बर मध्ये टाइप करा.
[समजा SDsFfdffJg**$$$!jasdllDSSA हा तुमच्या जी मेल चा पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ]
रिज़ल्ट च्या पानाचा URL कॉपी करा .
स्टेप २ : आता तुम्हाला bit.ly  या साईट बद्दल माहिती असेलच ,या साईटचा वापर तुम्ही URL ला लहान करण्यासाठी वापारतो , मग या साईटचा वापर करून तुम्ही url लहान करू शकता
http://bit.ly/bPR88B
शॉर्ट केलेली url लक्षात ठेवा , जेव्हा तुम्हाला पासवर्ड ची गरज असेल तेव्हा ब्राउज़र मध्ये तो URL टाइप करा , बस तुम्हाला वर दाखविलेले पान पुन्हा दिसेल ,
आणि पासवर्ड सुधा , भन्नाट आहे की नाही ट्रिक... , अशाप्रकारे मोठा पासवर्ड सुधा आपण लक्षात ठेऊ शकतो ,
प्रतिक्रिया कळवा ...

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :