प्रिंटर फ्रेंड्ली वेबपेज ????

तुम्ही कोणतेही वेबपेज बॅकग्राउंड इमेज शिवाय प्रिंट करू शकता . वेब पेज प्रिंट करताना जर का तुम्ही बॅकग्राउंड इमेज वगळली तर तुम्हाला हव्या असणार्‍या पानाची प्रिंट लवकर निघेल . बर्‍याच वेळेला काही वेबपेजला एखाद्या डार्क कलर चे बॅकग्राउंड असते अश्यावेळेस प्रिंट काढण्यासाठी शाई सुधा जास्त लागते .
स्टेप १ :
तुम्हाला हवे असणारे वेबपेज निवडा .
स्टेप २ :
फाइल मेनु मध्ये Print Preview वर क्लिक करा .
स्टेप ३ :
Print Preview मध्ये Page setup वर क्लिक करा .
स्टेप ४ :
Option तब मध्ये "Print Background (Color & Image)" च्या समोरील चेक बॉक्स वर क्लिक करा .

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :