सूर्योदय आणि सूर्यास्त पहा गूगलमध्ये..

आतापर्यंत आपण अनेक गूगल च्या Tricks पहिल्या आहेत , आता मी आणखी एक भन्नाट ट्रिक आपल्या समोर सादर करीत आहे कोणत्याही शहरात सूर्योदय आणि सूर्यास्त कधी होणार याची माहिती गूगल मधून कशी मिळवावी ?
सर्वप्रथम आपण कोणत्याही शहराचा सूर्यास्त होण्याची वेळ कशी पाहावी ते पाहू ..
  1. गूगल सर्च मध्ये "Sunset" शब्द लिहा 
  2. त्यानंतर कोणत्याही शहराचे नाव लिहा .
  3. Search बटन प्रेस करा
तसेच तुम्ही लिहिलेल्या शहराचा सूर्यास्त आतापासून किती वेळाने होणार आहे ते सुधा तुम्ही पाहू शकता .
सूर्योदयची वेळ पहा !!!
  1. गूगल सर्च मध्ये "Sunrise" शब्द लिहा 
  2. त्यानंतर कोणत्याही शहराचे नाव लिहा .
  3. Search बटन प्रेस करा

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :