बर्याच वेळा तुम्हाला पोस्ट लिहिताना एखादा शब्द English मध्ये माहीत असतो परंतु त्याचा यथोचित मराठी शब्द माहीत नसतो अशा वेळेस तुम्ही ब्लॉगर मधील Define/Translate या टूल चा वापर करू शकता , जर का तुम्ही Advance आणि नवा Editor वापरात असाल तर तुम्ही त्यामध्ये खाली दाखविल्याप्रमाणे दिलेल्या चिन्हावर क्लिक करा
या टूल मध्ये तुम्ही कोणत्याही English शब्दाला मराठीत Convert करू शकता.गूगल Translate च्या जवळपास सर्व सुविधा तुम्हाला येथे मिळतील .
तसेच तुम्हाला अडलेल्या शब्दाची तुम्ही व्याख्या आणि स्पष्टीकरण सुधा तुम्ही पाहू शकता
-
Blogger Comment
-
Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments :
Post a Comment