फुल स्क्रीन मोडे मध्ये यूट्यूब वीडियोचे रेज़ल्यूशन बदला !!!

आपण यूट्यूब मध्ये कोणत्याही वीडियोला वेगवेगळ्या फॉर्मॅट आणि कमी जास्त रेज़ल्यूशन मध्ये पाहू शकतो . तुमच्या नेटचे स्पीड पाहून तुम्हाला सोइस्कर असणारे वीडियोच फक्त दाखविले जातात. आपण एक उदाहरण पाहू समजा तुमच्या नेटचे स्पीड ३०० KBPS असेल तर तुम्हाला शक्यतो २४० पिक्सल रेज़ल्यूशन असणारे वीडियो दाखविले जातात . यु ट्यूब मध्ये कोणत्याही वीडियोला फुल स्क्रीन मध्ये पाहण्यासाठी तळाच्या कोपर्यामध्ये एक आइकान असतो त्यावर क्लिक करा , परंतु फुल्ल स्क्रीन वीडियो जर्याश्या प्रमाणात खराब दिसतो . तेव्हा फुल्ल स्क्रीन केल्यावर खाली दाखविल्याप्रमाणे तुम्ही रेज़ल्यूशन बदलू शकता , आणि तुमच्या वीडियो ला रीस्टार्ट न करता तुमचा अपूर्ण वीडियो तुम्ही पाहू शकता

Video
Resolution Recommended: Original resolution of your video - for HD it is 1920x1080 (1080p) or 1280 x 720.
Bit rate Because bit-rate is highly dependent on codec there is no recommended or minimum value. Videos should be optimized for resolution, aspect ratio and frame rate rather than bit rate.
Frame rate The frame rate of the original video should be maintained without re-sampling. In particular pulldown and other frame rate re-sampling techniques are strongly discouraged.
Codec H.264 or MPEG-2 preferred.
Preferred containers FLV, MPEG-2, and MPEG-4
Audio
Codec MP3 or AAC preferred
Preferred containers FLV, MPEG-2, and MPEG-4
Sampling rate 44.1kHz
Channels 2 (stereo)

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :