तुम्हाला आलेल्या ईमेलच्या मागे कोण ?

मित्रहो ----
समजा तुम्हाला एखादा अनोळखी ईमेल आला तर तुम्हाला त्या ईमेल मागे कोण आहे ते समजून घ्यायला नक्कीच आवडेल . नेट वर भ्रमंती करताना मला एक भन्नाट साईट सापडली आहे , या साईटवर जाउन फक्त तुम्हाला आलेल्या ईमेल चा पत्ता तेथे टाइप करायचा बस्स !!!! या साईटच्या मदतीने तुम्ही कोणतेही नाव तसेच त्या ईमेल चे मित्र आणि इतर बरीच माहिती मिळू शकेल

[Spokeo is a search engine specialized in organizing people-related information from phone books, social networks, marketing lists, business sites, and other public sources. Most of this data is publicly available on the Web. For example, you can find people’s name, phone, and address on Whitepages.com, and you can get home values from Zillow.com. That said, only Spokeo’s algorithm can piece together the scattered data into coherent people profiles, giving you the most comprehensive intelligence about anyone you want to find.]


आणि सर्च बटनावर टिचकी दिल्यावर तुम्हाला त्या ईमेलची सर्व ऐतीहसीक माहिती मिळेल . हा ईमेल कोणत्या कोणत्या सोशियल बूकमार्किंग साईटवर वापरला गेला आहे , तसेच तो लिहीत असणारा ब्लॉग , त्याच्या संबंधी सर्व छायाचित्रे , तसेच त्याच्या बेसिक प्रोफाइल ची माहिती देखील कळू शकेल


साईटचा पत्ता : http://www.spokeo.com/

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :