फेसबुक वर ब्लॉक करणे म्हणजे काय ?

समजा तुम्हाला कधी असे वाटत असेल की " तुम्ही ऑनलाइन आहात हे एखाद्याला कळूच नये " किवा एखादा यूज़र तुमच्या सहन शिलतेचा अंत पाहत असेल तर अशा यूज़र ला ब्लॉक करणेच सोयीस्कर ठरते ...आणि फेसबुक च्या प्राइवसी सेट्टिंग मधे जाउन तुम्ही तसे करुही शकता ..

आता गोष्ट राहिली ती "ब्लॉक म्हणजे काय ?"

तुम्ही एखदाया User ला ब्लॉक केले तर -
  1. - तो यूज़र तुम्हाला त्याच्या फ्रेंड लिस्ट मधे पाहु शकणार नाही .
  2. - तसेच तुमच्या फ्रेंड लिस्ट मधे सुधा तो दिसणार नाही .. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला फ्रेंड लिस्ट मधून काढून टाकल्यासारखेच आहे.
  3. - परंतु त्याला असा भास होईल की तुम्ही फेस बुक चे तुमचे अकाउंट च डेलीट केले आहे
  4. - पुन्हा तुमचे नाव सुधा "Block" केलेला यूज़र सर्च करू शकणार नाही.

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :