गूगल च्या साहाय्याने mp3 शोधा !!!

गूगल ने पुन्हा आपणच कसे सर्वश्रेष्ठ आहोत ते पुन्हा एकदा दाखवून दिले , गूगल ने नुकतेच www.google.co.in/music नावाचे ऑनलाइन म्यूज़िक पोर्टल चालू केले आहे . in.com आणि Saavn.com यांच्याशी गूगल चा नुकताच करार झाला आहे.

 [Google doesn’t host any of the music but streams it directly from partner sites]
Website वर जाण्यासाठी येथे क्लिक करा :  Here

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :