मोझीला मध्ये एकापेक्षा जास्त होम पेज सेट करा !!!!

मोझीला मध्ये एकापेक्षा जास्त होम पेज सेट करा !!!!
मोझीला मध्ये तुम्ही कोणत्याही साईटला तुम्ही Home Page म्हणून सेट करू शकता.परंतु जेव्हा तुम्हाला एकापेक्षा जास्त साईटना Home Page म्हणून सेट करायचे असते तेव्हा मात्र तुमच्यासमोर ???? निर्माण होते त्याचे कारण म्हणजे मोझीला Option मध्ये मात्र तुम्हाला एकच Textbox दिसतो. खालील ट्रिक वापरुन तुम्ही Multiple Site ना Home Page म्हणून सेट करता येईल .

  1. Tool -> Option ->General Tab मध्ये जा .
  2. "When Firefox starts" च्या drop down menu मध्ये "Show my home page" वर क्लिक करा.
  3. वेगवेगळे Home Page पाइप सिंबल नी वेगळे करा [ | ]
http://www.google.com | http://www.orkut.com
  1. क्लिक OK

पुढील वेळेला तुम्ही जेव्हा मोझीला  Open कराल तेव्हा दोन्ही Home Pages सुरू होतील

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :