गूगल इमेज ची 3D भिंत !!!!


Cooliris 3D Wall हा एक मोझीला मधील Add-On Tool आहे . हा टूल वापरून तुम्ही कोणत्याही Keyword साठी Images पाहू शकता , ज्याप्रमाणे तुम्ही Google Image वापरता, फरक फक्त एवढाच की तुम्हाला या गूगल Images एका 3D भिंतीवर पाहावयास मिळतात.

वर वीडियो मध्ये तुम्ही पाहीलेच असेल की तुम्ही कोणतीही इमेज मोठी करून पाहू शकता , तसेच तुम्ही कोणतीही इमेज On the Spot डाउनलोड करू शकता , बर आणि या मध्ये तुम्हाला प्रत्येक नवीन पानावर जाण्याची गरज नसते. तसेच तुम्ही My Computer , You tube Video सुधा अशाच प्रकारे पाहू शकता .

सेटप कसा कराल :
  1. प्रथम या https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/5579/  या साईटला विज़िट करा.
  1. "Add to Firefox" या बटनावर क्लिक करा
  1. "Allow" बटनावर क्लिक करा.
  2. सॉफ्टवेर इनस्टॉल झाल्यावर "Google Images" Open करा
  1. "Tiger" हा शब्द टाकून इमेज सर्च करा .

  1. चौकोनात दाखविलेल्या बटनावर क्लिक करा , सॉफ्टवेर Automatic चालू होईल आणि तुम्ही "टाइगर शब्दाच्या" कोट्यावधी इमेज एकाच 3D भिंतीवर पाहू शकाल
Tips :
  1. For the best experience, use Firefox 3.6+ 
  2. Open items from the Wall to a new tab by CTRL-clicking "go to webpage" icon
  3. Hide/show the Cooliris menu bars by pressing F8 (for PC) or Alt+Esc (for Mac)
  4. Share your 3D Wall view by cutting and pasting its URL
  5. Save your favorite 3D Wall view to your browser's bookmarks or set it as your homepage
[ The Cooliris 3D Wall -- The fastest and most stunning way to browse photos and videos from the Web or your desktop. Effortlessly scroll an infinite "3D Wall" of content from Facebook, Google, YouTube, Flickr, and more. Even watch TV shows & movies.]

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :