"I'm Feeling Lucky" म्हणजे काय ?

गूगलिंग करणार्‍या सर्वांच्या मनाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे "I'm Feeling Lucky" हे बटन कश्यासाठी वापरले जाते त्याचे उत्तर सोपे आहे ...
कोणताही Keyword गूगल सर्च बर मध्ये टाइप केला असता , त्याच्याशी निगडीत असलेल्या सर्व वेबसाइटची लिस्ट आपण पाहू शकतो. असंख्य साईट ची लिस्ट तुम्ही पाहू शकाल , तेव्हा "I'm Feeling Lucky" बटन तुम्हाला "Search Result" न दाखवतच , त्या सर्च Result मधील सर्वप्रथम दिसणार्‍या वेबसाइटवर तुम्हाला घेऊन जाते .

[ The "I'm Feeling Lucky" button is one of the very few things that stand out on Google's minimalistic homepage. It automatically takes you to the first search result and it's helpful for navigational queries, when there's a single good result (e.g.: [Yahoo Mail], [download Opera]). ]



वर दाखविल्याप्रमाणे "I'm Feeling Lucky" हे बटन तुम्हाला डाइरेक्ट "http://in.yahoo.com/" या वेब साईटवर घेऊन जाईल

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :