या साईट बद्दल :
या SMS वाचून पैसा कमवा ??? कंपनीला काय फायदा होतो !!!!
या sms कंपन्या sms खाली असणार्या जाहिराती मधून पैसे कमावितात , त्यांची लक्ष हे की sms जास्तिक जास्त लोकांपर्यंत पोह्चाविने ! तेव्हा कंपनीला होणारा फायदा तुम्हाला जर होणार असेल तर हरकत काय ??येथे क्लिक करा : mGinger वर जोईन व्हा
- तुम्हाला रोज नविन sms येत राहतील
- तुमचे काम इतकेच की तुम्ही हा sms वाचायचा बस्स !!!
- हा sms वाचल्यावर तुम्ही २० पैशांची कमाई करू शकाल .
- Log इन ज़ाल्यावर तुम्ही या साईटद्वारे इमेल सर्वाना पाठवा .
- तुमच्या मित्राना सुधा sms येतील आणि त्यानी वाचल्यावर तुम्हाला १० पैशांची कमाई होऊ शकते .
आणि हो !! Sign Up ज़ाल्यावर तुम्हाला एक SMS येइल , SMS मध्ये दिल्याप्रमाने तो sms तुम्ही Forward करा म्हणजे तुम्ही पूर्णपणे Member होताल , तुमचा इ मेल चेक करायला विसरु नका .
दूसरा भन्नाट साईट :
- वर सांगितल्याप्रमाने सर्व प्रक्रिया सारखी आहे .परंतु या मध्ये तुम्हाला ५ लेवलपर्यंत पैसे कमावू शकता ,
- ५ लेवल म्हणजे तुमच्या मित्राच्या ही मित्राला जेव्हा sms येतील त्याचा फायदा तुम्हाला ही होइल .
- जर का खाली सांगितल्या प्रमाने तुम्ही फ्रेंड तयार केले तर तुम्ही , monthly १०३२० रूपये कमाऊ शकता .
फायदे तोटे :
- एक म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ही सुविधा बंद करू शकता.
- तुमच्या mobile Recharge करण्यासाठी तुम्हाला जास्तीचे income मिळेल .
- समजा तुमच्या घरात ३ मोबाइल असतील तर तुम्ही १० दिवस ट्रायल घेउन पहु शकता .
- घरपोच चेकची सुविधा : तुम्हाला तुमचे पैसे घरपोच मिळतील .
तसेच तुम्ही रोज नविन SMS वाचत असता तर मग एकदा ट्राय करा कारण मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे तसेच सध्या माजा balance २३० रुपये जाला आहे .
प्रश्न : दोन्ही पैकी कुठली साईट चांगली ??उत्तर : प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाप्रमाने बदलते .. तेव्हा तुम्ही दोन्हीला Sign Up व्हा आणि तुम्हीच ठरावा चांगली सुविधा कुठली , परंतु माज्या वयक्तिक मतानुसार adMAD चांगले कारण त्यात तुम्ही ५ लेवल पर्यंत पैसे कमाऊ शकता .
0 comments :
Post a Comment