डोमेन नाव म्हणजे काय ? [ Domain name ? ]
साध्या सरळ भाषेत डोमेन नाव म्हणजे web browser मध्ये तुमच्या ब्लोगचा दिसणारा एड्रेस !!! उदाहरण ; या ब्लोगचा एड्रेस हा : http://gavachakatta.blogspot.com/ आहे .
ब्लॉगर सर्व सामान्य ब्लॉगरला दुय्यम एड्रेस देते तुम्हाला प्राथमिक डोमेन विकत घ्यावा लागतो , कोणताही ब्लॉग तयार केल्यावर तुम्हाला google ब्लॉगर एक एड्रेस देते , त्याला दुय्यम दर्जाचा एड्रेस म्हणतात ,थोडक्यात ज्या एड्रेस मध्ये तीन टिम्ब ( DOT ) असतात त्याला दुय्यम एड्रेस म्हणतात.गूगलच्या भाषेत प्राथमिक वेब एड्रेस म्हणजे दोन टिम्ब असनारा [ www नंतर एक आणि com च्या आधी एक ] एड्रेस. तेव्हा तुमच्या ब्लोगचा दुय्यम एड्रेस प्राथमिक कसा कराल .[How to convert your secondary domain to primary domain ? ] .

स्टेप 1 : तुमच्या ब्लोग्च्या Dashboard वर जा .
स्टेप २ : वर दाखवल्याप्रमाने Setting वर क्लिक करा .
स्टेप 3 : Setting मध्ये Publishing वर क्लिक करा .
स्टेप ४ : Custom Domain वर क्लिक करा .
स्टेप ५ : तुम्हाला हवे असणारे Domain टाइप करा आणि ते जालावर उपलब्ध आहे का नाही ते पहा . जर का ते उपलब्ध असेल तर पुढे दिलेला form भरा .
स्टेप ६ : Registration चा सोपा form भरा .तुमचा Credit कार्ड नंबर दया , पाचच मिनिटात तुम्हा गूगलचा Confirmation फोन येइल .
स्टेप ७ : तुम्ही विकत घेतलेले नाव वर सांगितल्या प्रमाने "Switch to advanced Setting " मध्ये जाउन टाइप करा . तुमचा ब्लॉग २४ तासात नविन नावासह जालावर प्रकाशित होइल ,
Live Example : मी दोनच दिवसांपुर्वी www.c4learn.com हे नाव विकत घेतले आहे .
खालील Video पहा .
0 comments :
Post a Comment