गूगल Document मधून ब्लॉग वर पोस्ट कशी सोडावी !!!

मागच्या पोस्ट मध्ये आपण गूगल DOCUMENTS मध्ये  ऑनलाइन PDF कशी तयार करतात या बद्दल लिहिले होते ,  आता या भागात आपण गूगल DOCS मधून ब्लॉग वर पोस्ट कशी ADD करावी या बद्दल लिहिणार आहोत. गूगल काकांच्या docs मध्ये विविध प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत परंतु त्यांचा वापर योग्य पद्धतीने करता आला पाहिजे , त्यातले काही बारकावे आता आपण समजून घेऊया..
जुन्या पोस्टचा दुवा : ऑनलाइन PDF कशी तयार कराल
स्टेप १ :
गूगल मध्ये LOGIN व्हा !!!!
जर का तुमच्या कड़े गूगलचे अकाउंट नसेल तर तुम्ही अगदी मोफत Sign Up करा आणि नविन अकाउंट उघडा ....
स्टेप २ :
गूगल डॉक ओपन करा

स्टेप ३ :
गूगल Document मध्ये तुम्हाला हावी असलेली पोस्ट लिहा .

पोस्ट लिहिल्या वर कोपऱ्यातील "Share" बटनावर क्लिक करा .
 स्टेप ४ :
"Publish as Blogpost " या दुव्यावर क्लिक करा
स्टेप ५ : 
आता खालील पेज ओपन होइल .

तुमची पोस्ट publish होइल .

About Pritesh Taral

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :