पी.डी.एफ :
pdf हा असा एक Format आहे की जो कोणत्याही device वर अवलंबून नाही , तसेच तो कुठल्याही Resolution च्या कंप्यूटर वर चालू शकतो
File format proprietary to Adobe Systems for representing two-dimensional documents in a device independent and resolution independent fixed-layout document formatतर मग आपण पाहुया की माया जालावर pdf कशी तयार करता येइल .....
१ : Google वर तुमचे अकाउंट पाहिजे .गूगल doc च्या सहाय्याने आपण pdf तयार करणार आहोत तेव्हा गूगल वर तुमचे अकाउंट असणे गरजेचे आहे . जर का तुमचे गूगलवर अकाउंट नसेल तर येथे क्लिक करा .
२. गूगल document वर क्लिक करा .आता खलील स्टेप्स पहा .
स्टेप १ :
स्टेप 2 :
स्टेप ३ :
ओपन जालेल्या document मध्ये तुमची कुठलीही माहिती लिहा . तसेच ज्याप्रमाणे तुम्ही MS word वापरता अगदी त्याप्रमाणे Formatting करुण तुम्ही document लिहू शकता .तसेच तुम्हाला PDF करण्यासाठी Download as या बटनावर क्लिक करा .बास .. तुमची pdf तयार .
7 comments :
ब्लॉगवर टाकायचे लिखाण pdf करून upload करता येईल का? याबाबत मार्गदर्शन हवे आहे.
ब्लॉगवर टाकायचे लिखाण pdf करून upload करता येईल का? याबाबत मार्गदर्शन करावे. आभारी.
जरुर करता येइल , तुमच्या लिहिलेल्या पोस्टला Google docs मध्ये जाउन पेस्ट करा .आणि आता ती pdf फाइल direct पोस्ट ओंन ब्लॉग option वर क्लिक करा , तर ती फाइल automatic ब्लॉग वर पोस्ट होइल , क़िवा मी सांगितल्या प्रमाने तुमची तयार केलेली pdf Scribd वर अपलोड करा आणि share मध्ये जाउन embedded View कॉपी करून तुमच्या ब्लोग्वर पेस्टकरा
E-books चा लेखकाला फायदा काय? ते जालावर टालल्यास त्यातून काही उत्पन्न मिळविता येते का? म्हणजे ते share केल्यास Hard copy विकली गेल्यास जसे होते तसे?
तुम्हाला नेट वरुण चिक्कार पैसा कमवीता येतो परंतु त्यासाठी काही मुल्यांचे पालन करने गरजेचे आहे ( Ebook पासून सुधा Income प्राप्त होऊशकते ) मी लवकराच एक पोस्ट लिहिणार आहे !!!
छान माहिती दिलीत .धन्यवाद !pdf का करायचे? कृपया हे सांगा.
@ सावधान
मी सुरुवातीलाच सांगितले होते की pdf म्हणजे Portable Document Format म्हणजे असा फॉर्मेट की जो कोणत्याही operating System वर (XP , Linux , Solaries ,Vsta , Window 7) चालू शकते , उदहारण वर्ड फाइल हे microsoft चे प्रोडक्ट आहे ते linux वर काम करत नाही तेव्हा आपणाला एक असा फॉर्मेट पाहिजे की जो platform Independent आहे आणि तो फॉर्मेट म्हणजे PDF
Post a Comment