- या साईट वर कंप्यूटर साठी १००० पेक्षा जास्त पुस्तके आहेत
- खाली काही Programming Language च्या लिंक दिल्या आहे .
- तसेच या साईट वर तुम्ही पुस्तके category वाइस सुधा डाउनलोड करू शकता .
स्टेप १ : प्रोग्रम्मिंग वर क्लिक करा
स्टेप २ : येथे सर्व मेनू दिसतील
स्टेप ३ : जावा वर क्लिक करा .३०० पेक्षा जास्त पुस्तके तुम्ही पाहू शकाल .
स्टेप ४ : पुस्तकावर क्लिक करा Advanced Java Networking (2nd Edition) क्लिक करा
स्टेप ५ : तेथे Direct डाउनलोड वर क्लिक करा
स्टेप ६ : तेथे [ EazyUpload TrafficShare ] वर क्लिक करा
येथे क्लिक करा पुस्तक लगेच डाउनलोड होइल , येथे rapidshare सारखा डाउनलोड waiting टाइम नसतो , तुम्ही कितीही पुस्तके डाउनलोड करू शकता .
तसेच अनेक publication चे पुस्तके तुम्ही डाउनलोड करू शकता
नोट :
परंतु या साईट वर जाहीराती खुप आहे त्या करनाने तुम्हाला download लिंक शोधायला खुप त्रास होतो
0 comments :
Post a Comment