- Pick&Zip is a totally free online tool that will allow you downloading pictures from Facebook in a single zip or pdf file.
- You may download your albums, pictures where you have been tagged and even your own friends' pictures.
* Choose a contact
* Browse tagged and album pictures
* Add pictures to selection
* Download!
जर का तुम्ही फेसबुक वापरात असाल तर तुम्हाला हे सॉफ्टवेर फार आवडेल !!! तुमच्या फेसबुकच्या अकाउंट मधील फोटो जर का तुम्हाला डाउनलोड करायचे असतील किंवा जर का तुमच्या सर्व फोटोला PDF मध्ये करायचे असेल तर तुम्ही या सॉफ्टवेर चा वापर करून कोणताही फोटो डाउनलोड करू शकतो. या वेब अप्लिकेशन चा वापर करून तुम्ही फेसबुक आल्बम १ मिनिटाच्या आत डाउनलोड करू शकता. [ येथे क्लिक करा ]
0 comments :
Post a Comment