ब्लॉग पोस्ट सोशियल बूकमार्किंग साईटला पाठवा ?

ब्लॉगर चे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शेरिंग . तुमच्या ब्लॉग Visitor ला तुमच्या आवडलेल्या पोस्टला शेर करण्यासाठी गूगल बलॉगर ने एक नवीन टूल वापरात आणला आहे , या टूलचा वापर करून तुम्ही कोणत्याही ब्लॉगच्या पोस्टला सोशियल बुकमार्किंग साईट वर शेर करू शकता . तुम्ही या टूल चा वापर करून तुमची ब्लॉग पोस्ट खालील सोशियल बुकमार्किंग साईट वर शेर करू शकता.
1 . Twitter
2 . Facebook
3 . Google Buzz
4 . Email
वर दाखविल्या प्रमाणे तुम्ही ब्लॉग पोस्ट Option मध्ये Show Share Buttons च्या समोरील चेक बॉक्स मध्ये टिचकी द्या , तुमच्या प्रत्येक ब्लॉग पोस्ट खाली गूगल शेर Option दिसेल

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :