इंटरनेटवर कोणतीही गोष्ट अगदी सहज मिळते , हे खर आहे परंतु कोणतीही फाइल शोधण्यासाठी कष्टसुधा बरेच घ्यावे लागतात हेही तेवढ्याच प्रमाणात सत्य आहे . तेव्हा तुम्हाला एखादी फाइल किंवा एखाद्या फॉर्मात मधील फाईल पाहिजे असल्यास तुम्ही Google Tricks वापरुन कोणतीही फाईल सहज मिळवू शकता.तेव्हा मी संगणार्या ट्रिक वापरुन तुम्ही फाइल सर्च करू शकता -
तुम्हाला हवी असणार्या फाईल चे नाव दिलेल्या Textbox मध्ये टाइप करा आणि खाली दिलेल्या File Type मध्ये तुम्ही हवा असणारा टाइप निवडा .
गूगल अड्वान्स सर्च वापरुन तुम्ही खालील फाईल टाइप सर्च करू शकता -
- PDF [ आक्रोबेट रीडर ]
- XLS [ माइक्रोसॉफ्ट Excel ]
- PPT
- RTF
- DOC
This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
0 comments :
Post a Comment