आता Microsoft ने " PowerPoint Viewer 2007 " सॉफ्टवेर Launch केले आहे की जे वापरण्यास,इन्स्टाल करण्यास आणि Portable आहे , तुम्ही ते Pendrive प्रमाने कुठेही नेऊ शकता PP 97 नंतरच्या सर्व Version ला ते Support करते .PP 2007 मध्ये असणारे सर्व Features तुम्हाला मिळतील .हे सॉफ्टवेर PP 2003 आणि PP 2007 मध्ये तयार केलेल्या PPT सुधा दखु शकते (.ppt and .pptx ) फ़क्त हे सॉफ्टवेर त्या ppt ला Edit करू शकत नाही . आणि हे सॉफ्टवेर presentation ला संपूर्ण Protection सुधा देते म्हणजे तुम्ही कोणत्याही ppt ला Password सुधा देऊ शकता .
Note: PowerPoint Viewer 2007 स्वताला फाइलच्या टाइप नुसार adjust करुण घेते
Direct डाउनलोड करण्यासाठी :: क्लिक करा
0 comments :
Post a Comment