कुठल्याही वेब साईटवरुण VIDEO कसा डाउनलोड (Download) कसा करणार ..?

कुठल्याही वेब साईटवरुण VIDEO कसा डाउनलोड (Download) कसा करणार ..?
या वेबवर भरपूर वेब साईट ( Video पाहण्यासाठी ) उपलब्ध आहेत .परन्तु आपल्या ला आवश्यक असणारा विडियो कसा डाउनलोड करणार ?
उत्तर :
  1. १ . हे सॉफ्टवेर विडियो सुरु ज़ाल्यावर activate होते .
  1. Downloadhelper चे तीन circle विडियो सुरु होण्याआधी  Inactive असतात .
  2. विडियो सुरु जाल्यावर ते activate होतात .ते खालील चित्रात दाखवले आहे .
  1. त्या चित्राच्या बाजूला एक downward arrow वर क्लिक केल्यावर Open केलेल्या webpage वरील सर्व विडियो ची यादी आपण पाहू शकाल.
  2. तेव्हा यादीतील विडियो निवडून Download बटनावर click करा .
उदाहरण :
१. सॉफ्टवेर इंस्टाल केल्यावर Youtube वरील विडियो ओपन करा
२. विडियो सुरु जाल्यावर तीन Bubbles animated होतील .
३. Download  बटनावर क्लिक करा .

सॉफ्टवेर कसे install कराल ?
  1. Requirement : Mozilla Firefox
  2. Open Mozilla Firefox
  3. Click on Tools
  4. Select Add-ons
  5. Click on Get-Add-One Tab

  1. Type 'Downloadhelper' & Click on Search Symbol.
  2. Select Downloadhelper & the Click on Add to Firefox.
  3. After Installation Complete . Restart Firefox
सर्वात वरती दाखवलेल्या इमेज वर क्लिक करा आनी supporting  साईट पहा
त्या स्क्रोल वरुण imagin  करा हे सॉफ्टवेर किती साईटला support  करते .

About Pritesh Taral

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :