
९० ते १०० मधील संख्यांचे तोंडी गुणाकार कसा करणार ?
समजा तुम्हाला ९० च्या पुढील संख्यांचा गुणाकार करायला लावला तर तुम्हाला किमान १ मिनिट तरी लागेल , परंतु या पद्धतीने तुम्ही हा गुणाकार within सेकंदात सोडू शकाल ..
उदहारण १ :९६ x ९७
- प्रथम पहिली संख्या १०० मधून वजा करा .(ती किमत X मधे लिहा )
- दूसरी संख्या सुधा १०० मधून वजा करा .(ती किमत Y मधे लिहा )
- आता X+Y , X*Y ची किमत काढ़ा .
- Z = X+Y १०० मधून वजा करा .
- तुमचे उत्तर = Z ( X*Y )
स्पष्टीकरण :
९७ X ९८
- १०० - ९७ = ३
- १०० - ९८ = २
- ३ * २ = ६ ( एक अंकी संख्येला दोन अंकांत लिहा = ०६ )
- ३ + २ = ५
- १०० - ५ = ९५
- ९५ नंतर ०६ लिहा . तुमचे उत्तर ९५०६
0 comments :
Post a Comment