Install विंडो XP होम एडिशन backup सॉफ्टवेर
कंप्यूटर सारख्या वस्तु या आपल्या दररोजच्या जीवनातील एक अविभाज्य भागच बनला आहे , परन्तु कितीही म्हणले तरी ते मशिनाच !!!!! त्याचा काय भरोसा आता आहे थोड्या वेळाने काय होइल . अश्या वेळेला Microsoft ने आपल्याला XP च्या CD मध्येच एक SOFTWARE दीले आहे . ( विंडो XP होम एडिशन backup सॉफ्टवेर )
कंप्यूटर क्रेश जाल्यावर तुमच्या महत्वाच्या फाइल्स / कागदपत्रे यांचा विंडो xp होम एडिशन सोडून इतरएडिशनवर backup घेता येतो .
परन्तु विंडो xp होम एडिशन वर Backup घेण्यासाठी खालील चित्रे पहा
इंग्लिश मित्रांसाठी ( To protect your important files from computer failure, you should make backup copies of your files. Each edition of Microsoft Windows XP—except Windows XP Home Edition—includes Windows Backup, a program that helps you save your files to an external disk. If you use Windows XP Home Edition, you can manually install Windows Backup. )
0 comments :
Post a Comment