प्रोग्राम CD ऑटोप्ले होत असेल तर XP मध्ये ऑटो प्ले डिसेबल करण्यासाठी
ऑटो प्ले म्हणजे काय?
>> कुठलीही CD इन्सर्ट केल्यावर जर CD Drive ,त्या CD मधील सर्व माहीती आपल्याला दाख्वेत असेल तर त्याला संगणकाच्या भाषेत AUTOPLAY म्हणतात .
कुठल्या CD autoplay होतात ?
>> शक्यतो MUSIC CD ऑटो प्ले होतात परन्तु कधी कधी प्रोग्राम CD / DATA CD सुधा ऑटो प्ले होतात
(खालील टिप्स या प्रोग्राम CD / DATA CD ऑटो प्ले disable करण्यासाठी आहेत )
तुम्ही CD - Drive मध्ये जर का CD टाकली तर CD ऑटोप्ले होत असेल तर XP मध्ये ऑटो प्ले डिसेबल करण्यासाठी खालील स्टेप्स पहा : (Turn Off Autoplay for प्रोग्राम CDs : How can you stop Windows XP from launching program CDs?)
तुम्ही CD - Drive मध्ये जर का CD टाकली तर CD ऑटोप्ले होत असेल तर XP मध्ये ऑटो प्ले डिसेबल करण्यासाठी खालील स्टेप्स पहा : (Turn Off Autoplay for प्रोग्राम CDs : How can you stop Windows XP from launching program CDs?)
१. स्टार्ट वर क्लिक करा (Click Start)
२. रन वर क्लिक करा (Click Run,)
३. GPEDIT.MSC टाइप करा ( Type GPEDIT.MSC to open Group Policy in the Microsoft Management Console.)
४ .Double-click Computer Configuration
५ . double-click Administrative templates,
6 . double-click System,
७ . click Turn off autoplay.
The instructions on your screen describe how to configure this setting.
( ऑटो प्ले संबंधीत सर्व माहीती ओपन होइल )
८. Click Properties to display the setting dialog.
९. Click Enabled
१० .Choose CD-ROM drives, then click OK, to stop CD autoplay.
This setting does not prevent Autoplay for music CDs.
0 comments :
Post a Comment